exercise
ड्रे कराटे शिकतो त्याची गोष्ट!
कराटे कुणाकुणाला येतं? तुम्हाला येतं का? आपला हा ड्रे नावाचा छोटा मित्र महिन्याभरात कराटे शिकला, कसा शिकला बघायचंय? मग हा सिनेमा बघाच!
मेंदूला मोबाइलवरचे खेळ खेळायला का आवडतात?
मोबाइल गेम खेळायला आपल्याला कितीही आवडत असलं तरी त्यामुळे आपला तोटा होतो, हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना? मग हे वाचा!
नुसते बसून काय राहिलात? चला ढूला पाय लावून पळायला लागा!
फिट राहायचं असेल तर रोज व्यायाम करायलाच हवा. =ण थेट व्यायाम सुरु करण्याआधी वाॅर्मअप आवश्यक.त्यासाठी आधी पळायला शिका!
हाता-पायात ताकद आणण्यासाठी घरच्या घरी चढा डोंगर!
एखादा डोंगर चढून आल्यावर मस्त फ्रेश वाटतं ना. घरातल्या घरातही तुम्हाला असं वाटू शकतं. सोबत हातापायाची ताकदही वाढते.
हात वळत नाही अक्षर कळत नाही! सुंदर अक्षरासाठी काय करायचं?
तब्येत चांगली राहावी म्हणून जसा व्यायाम असतो तसा अक्षर सुधारण्यासाठीही असतो! करायचा का अक्षर सुधारण्याचा व्यायाम? म्हणजे नक्की काय करायचं?
अडुमधुडूम डान्सचा वाॅर्मअप आणि पाठीचा पूल कशासाठी करायचा?
जोही व्यायाम करायचा तो बाॅडी बिल्डिंगसाठी नाही तर फिट राहण्यासाठी. पाठीचा पूल बनवून आपण पाठीची ताकद वाढवू शकतो.
जिममध्ये जाऊन पैसे घालवण्यापेक्षा साष्टांग दंडवत घाला!
साष्टांग नमस्कार ही मोठ्यांचा सन्मान करण्याची केवळ रीत नाही तर हा व्यायाम देखील आहे. शरीराला रिलॅक्स करण्यासाठी तो करायचा असतो.
स्वत:लाच नमस्कार करा आणि त्याबदल्यात काय मिळते ते पहा!
मोठ्यांना नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो. पण स्वत:लाच नमस्कार केल्याने काय मिळतं. फिटनेस, ऊर्जा , स्टॅमिनासाठी स्वत:ला नमस्कार करुन तर पहा!
बाय बाय करा पण हाताने नाही पायाने ! पण असं उलटं कशाला?
नुसतं एका जागी बसून पायांच्या,मांड्यांच्या स्नायुंमध्ये ताकद कशी येईल? अंगातला आळस बाहेर कसा पडेल? त्यासाठी पायाने टाटा करावा लागेल ना!