ऐसपैस

हल्ली रात्र झाली तरी काळोख होतच नाही. कृत्रिम लाइटमुळे लोकं दिवसासारखा प्रकाश करतात. ही कौतुकाची बाब होती पण आता यामुळे काळजी वाढली आहे. ती कशी?
लहानपणापासून बास्केटशी गट्टी जमली. पुढे आपल्या ऑफिसची इमारतही बास्केटसारखीच दिसायला हवी या हट्टातून उभी राहिली एक जगप्रसिध्द इमारत.
एनर्जी ड्रिंक प्यायलं की छान वाटतं, एनर्जी ड्रिंक पिणं हे स्टायलिश असतं असं वाटत असेल तर एनर्जी ड्रिंकच्या बाटलीतल्या फुसक्या ताकदीची गोष्ट सांगायलाच हवी तुम्हाला.
असं विमानतळ जे पाहण्यसाठी सध्या लहान मुलांसारखी मोठ्यांनाही उत्सुकता आहे. या विमानतळावर एक दोन नाही तर पोकेमाॅनची १११ कॅरेक्टर्स भेटतात. या आगळ्या वेगळ्या विमानतळाची गोष्ट
ही गोष्ट आहे आयरिश समुद्रातल्या एका बेटाची. खऱ्याखुऱ्या पफीनची संख्या कमी झाल्याने ती वाढवण्यासाठी खोट्या पफीनची मदत घेण्यात आली.खोट्या पफीनने कशी मदत केली?
डेन्मार्कमध्ये शाळेतल्या मुलांना आठवड्यातून एक ‘एम्पथी’चा तास कंपलसरी आहे. तो त्यांच्या अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. ही एम्पथी काय असते? ती इतकी महत्वाची का असते?
कोणतंही शिक्षण न घेता, तंत्रज्ञान न शिकता पक्षी सुंदर घरटी बांधतात. पक्ष्यांकडची ही जादूई कला दाखवणारी एक छान डाॅक्युमेण्टरी आहे, ती नक्की पाहायला हवी.
तुमच्या परीक्षेचा रिझल्ट लागतो आणि तुम्हाला मनासारखे मार्क मिळत नाहीत तेव्हा तुम्ही काय करता? सार्थक, निसर्ग आणि वेदांत म्हणतात की न घाबरता प्रश्न विचारा!