अभ्यास

परीक्षा आहे म्हणून तासनतास एका जागी बसून अभ्यास केला तर अभ्यास कमी झोपच जास्त येते! ही झोप पळवण्याचे उपाय आहेत!
पेपर सोपा असतानाही तो सोडवून झाल्यावर लक्षात येतं की आपल्याकडून सिली मिस्टेक्स झाल्यात.त्या का होतात?त्या टाळायच्या असल्या तर काय करायचं?
पेपरला वेळ कमी असतो म्हणून वेळ पुरत नाही असं नाही. टाइम मॅनेजमेंटचं स्कील नसल्यास पेपर पूर्ण होत नाही! हे स्कील कसं वापरावं?
अभ्यास छान केला असेल तर पेपरही तसा छान लिहायला हवा,नीटनेटका पेपर.. छान अक्षर यामुळे मार्कंही वाढतात. पण हे कसं जमणार?
परीक्षा जवळ आली की मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात हमखास रंगणारी चर्चा म्हणजे ऑप्शनला टाकलेल्या विषयांची… तुम्हीही हे करता ना? या भीतीवर उत्तर आहे.
केलेल्या अभ्यासाची उजळणी, अर्थात रिव्हिजन! ती स्मार्टली केली की काही तासात सगळा अभ्यास पूर्ण होऊ शकतो. त्यासाठी रिव्हिजन कशी करायची हे माहिती हवं!
वर्षभर अभ्यासासोबतर इतर अनेक गोष्टी मुलं शिकतात, करतात त्यासाठी मेहनत घेतात. पण परीक्षेत मार्क्स देताना फक्त अभ्यासालाच देतात? मुलं करत असलेल्या प्रयत्नांकडे शिक्षक कधीच बघणार नाहीत का?
परीक्षा आहे म्हणून टीव्ही पाहायचा नाही, मोबाइल वापरायचा नाही; आईबाबा हे असले भयंकर रुल का बरं करत असतील?