करा – टोमॅटो,गाजर, बीटचा लालबूंद ज्यूस!
टोमॅटो, गाजर, बीट कच्चं खायला आवडतं ना? कोशिंबीरही आवडते का? मग ज्यूस करुन बघा आणि आवडला की नाही ते सांगा! टेस्टी आणि हेल्दीही असतो हा ज्यूस!
टोमॅटो, गाजर, बीट कच्चं खायला आवडतं ना? कोशिंबीरही आवडते का? मग ज्यूस करुन बघा आणि आवडला की नाही ते सांगा! टेस्टी आणि हेल्दीही असतो हा ज्यूस!
घरी आल्या आल्या आवडीच्या खाऊचा वास आला की आनंद होतो ना? वासावरुन पदार्थ ओळखणं हे एक स्किल आहे, ते शिकला आहात का तुम्ही? बघा प्रयत्न करुन!
तुमची एखादी वस्तू किंवा खेळणं बिघडलं की तुम्ही काय करता? ते ठेवून देता? टाकता? पण त्याऐवजी ते दुरुस्त करायला शिकलात तर? मज्जाही येईल आणि तुम्ही नवीन स्किलही शिकाल!
कराटे कुणाकुणाला येतं? तुम्हाला येतं का? आपला हा ड्रे नावाचा छोटा मित्र महिन्याभरात कराटे शिकला, कसा शिकला बघायचंय? मग हा सिनेमा बघाच!
पुस्तक वाचायला आवडत नाही असं म्हणणारे खूप जण असतात, तुम्हीही आहात का? मग या मिनाक्षी नावाच्या मुलीची गोष्ट तुम्ही वाचाच!
हॉटेलमधला चिक्कू मिल्कशेक तुम्हाला आवडतो ना? गंमत सांगू का? तसा मिल्कशेक घरीही करता येतो. गुलकंदाचा ट्विस्ट दिला की तो अजून मस्त होतो, बघा करुन!
स्वयंपाकघरात आपण कितीतरी वेगवेगळ्या गोष्टी करत असतो. त्या सगळ्यांनाच हल्ली सरसकट क्रियापदं वापरली जातात. पण आपण त्या सगळ्यांची नीट यादी करुया, तुम्हाला मजा येईल!
रात्री झोप येत नाही म्हणून मी मोबाइल बघितला असं आपण सर्रास म्हणतो, पण खरं तर आपण मोबाइल बघितल्यामुळे आपल्याला झोप येत नाही! का ते वाचा!
सारखे सारखे तेच तेच कार्ड गेम्स, बोर्ड गेम्स, रिमोटवरची खेळणी खेळून कंटाळा आला? मग जरा जुने खेळ पुन्हा खेळून बघा, तुम्हाला खूपच मज्जा येईल!
रोज रोज नवीन खेळ हवा? पण कधीतरी शब्द आणि चित्रांच्या मदतीने खेळायला किती मज्जा येईल, हो ना? बघा प्रयत्न करुन!