अडुमधुडूम डान्सचा वाॅर्मअप आणि पाठीचा पूल कशासाठी करायचा?

जोही व्यायाम करायचा तो बाॅडी बिल्डिंगसाठी नाही तर फिट राहण्यासाठी. पाठीचा पूल बनवून आपण पाठीची ताकद वाढवू शकतो.

स्वतःची पाठ स्वतःच्याच हाताने खाजवायची हा काय व्यायाम असतो का?

पाठीला खाज आली की अस्वस्थ होतं , कारण तुमचा हातच पाठीपर्यंत पोहोचत नाही. पण व्यायाम करुन आपण हाताची लवचिकता वाढवू शकतो. ती कशी?

गुडघा छातीला लावा थकवा घालवा! व्यायामाने खरंच थकवा जातो का?

एका जागी बसून अभ्यास केल्याने थकायला झालं का? थकवा घालवण्यासाठी पाठीचा सोपा व्यायाम करा आणि पुन्हा बसून अभ्यास करण्यासाठी सज्ज व्हा!