वाचा देनिसच्या गोष्टी.आठ दहा वर्षांच्या मुलाच्या जगातल्या गंमतीजमती!

देनिस हा रशियातला मुलगा. पण तो आपल्यासारखाच वाटतो. कारण त्याच्या आयुष्यतही आपल्यासारखेच प्रसंग, अपघात आणि विनोद घडतात.

कुरकुरीत बिस्किटांचा तयार कराचटपटीत खाऊ. मोनॅको टाॅपिंग्ज बनवून बघा!

आई भूक लागली अशी तक्रार करण्याआधी किचनमध्ये जाऊन डब्यात खारी बिक्सिटं आहे का ते शोधा! ती असतील तर लगेच मोनॅको टाॅपिंग्ज करायला घ्या! रेसिपी अगदी सोपी आहे त्याची.

समोर कोणी फायटिंग करत असेल तर आपल्यालाही करावीशी का वाटते?

आपला मेंदू पक्का काॅपी कॅट आहे. मेंदूला खूप काही शिकायचं असतं .या इच्छेतूनच तो त्याला जे दिसेल त्याचं अनुकरण करायला जातो. मग मेंदूने वाईटाचंही अनुकरण केलं तर?

नवीन गावाशी कट्टी घेतलेल्या चिन्मयला भेटायचंय? त्यासाठी पाहा किल्ला सिनेमा

आईच्या बदलीमुळे नवीन गावात राहायला आलेला चिन्मय उदास असतो. एकटा असतो. पण नंतर त्याला मित्र भेटतात आणि चिन्मयची सर्व गोष्टच बदलते.

सोनं वापरुन चित्र काढणाऱ्या एका चित्रकाराची गोष्ट

चित्रं काढण्यासाठी कोणी सोनं वापरतं का? पण ऑस्ट्रिया येथील गुस्ताव क्लिम्ट हा चित्रकार आपल्या चित्रात सोन्याचा वापर करायचा. ते कसं?

प्राॅब्लेम ओळखा, उत्तर शोधा, दुरुस्तीचा आनंद मिळवा

नवीन वस्तू आणण्यापेक्षा जुनी वस्तू दुरूस्त करणं हे अत्यंत कटकटीचे काम आहे. पण तरी एकदा तरी ते करून बघाच. कारण त्यातून मिळणारा अनुभव आणि आनंद तुम्हाला कुठेच मिळणार नाही.

एक वेगळा खेळ खेळा..मोजा ढिगाची उंची आणि पसारा!

हू, ज्वारी, तांदूळ, कडधान्यं सगळ्यांच्याच घरी असतात.ते घ्यायचे, त्याचा ढीग करायचा आणि तो मोजायचा. या मजेशीर खेळातून गणित भूमितीचा अभ्यासही होणार आहे.

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी करा चाॅकलेट मग केकचा मस्त खाऊ!

केक फक्त मोठी माणसंच करु शकतात असं काही नाही.लहान मुलंही केक करण्याचा प्रयोग करु शकतात. खूप मोठा नको मग केक करुन पाहा!

मेंदूला कार्टून्स पाहायला का आवडतं? नुसतं कार्टूनच पाहिलं तर!

आई बाबा जास्त वेळ कार्टून्स पाहात बसलं तर ओरडतात. पण मेंदूलाच कार्टून पाहायला आवडत असेल तर काय करायचं?

द म्युजिक बाॅक्स पाहा आणि पोटभर हसा!

लाॅरेल आणि हार्डी पियानोची डिलेव्हरी करायला दुकानातून निघतात. पियानो एका घरी पोहोचवलाही जातो. पण तिथे पोहोचेपर्यंत पियानो पियानोसारखा राहातच नाही. ते कसं?