अडुमधुडूम डान्सचा वाॅर्मअप आणि पाठीचा पूल कशासाठी करायचा?

जोही व्यायाम करायचा तो बाॅडी बिल्डिंगसाठी नाही तर फिट राहण्यासाठी. पाठीचा पूल बनवून आपण पाठीची ताकद वाढवू शकतो.