जिममध्ये जाऊन पैसे घालवण्यापेक्षा साष्टांग दंडवत घाला!
साष्टांग नमस्कार ही मोठ्यांचा सन्मान करण्याची केवळ रीत नाही तर हा व्यायाम देखील आहे. शरीराला रिलॅक्स करण्यासाठी तो करायचा असतो.
साष्टांग नमस्कार ही मोठ्यांचा सन्मान करण्याची केवळ रीत नाही तर हा व्यायाम देखील आहे. शरीराला रिलॅक्स करण्यासाठी तो करायचा असतो.
मोठ्यांना नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो. पण स्वत:लाच नमस्कार केल्याने काय मिळतं. फिटनेस, ऊर्जा , स्टॅमिनासाठी स्वत:ला नमस्कार करुन तर पहा!
प्राण्यांचं नीट निरिक्षण केलं तर त्यांच्याकडून आपल्याला विविध प्रकारचे व्यायाम शिकता येतात. पाठ मजबूत करायची असेल तर आपण मांजर होणं आवश्यक आहे.