पायाचा १८० अंशाचा कोन करुन त्या स्थितीत शांत बसायचं. कसं शक्य आहे?

पाय फाकवून उभं राहायचं, तसंच खाली बसायचं हे एका दिवसात जमत नाही. रोज केलं की शरीर लवचिक होतं आणि जमायला लागतं.

स्वतःची पाठ स्वतःच्याच हाताने खाजवायची हा काय व्यायाम असतो का?

पाठीला खाज आली की अस्वस्थ होतं , कारण तुमचा हातच पाठीपर्यंत पोहोचत नाही. पण व्यायाम करुन आपण हाताची लवचिकता वाढवू शकतो. ती कशी?

हळूहळू पळण्यानेही उत्तम व्यायाम होतो. जाॅगिंग करुन पाहा!

अवघड व्यायम प्रकार केले तरच आपण फिट होतो असं नाही. सहज सोप्या व्यायामांमध्येही घाम फोडण्याची ताकद असते. जाॅगिंग हा त्यातलाच प्रकार आहे.

फिट्टंफाट बाॅडीसाठी करा पोटाचा अवघड पण आवश्यक व्यायाम!

लहान असूनही पोटाचा नगारा झाला? पोट कमी करुन पोटाची ताकद आणि स्टॅमिना वाढवण्यासाठी प्लॅंक करा. सोप्पा वाटणारा पण प्रत्यक्षात अवघड असलेला व्यायाम.

बाॅडी कमवून पहिलवान व्हायचंय मग पुश अप्स मारा!

पहिलवानासारखी ताकद कमवायचीये मग दोन्ही हातांवर आपलं शरीर उचला. संपूर्ण शरीराचा व्यायाम होण्यासाठी पुशअप्स मारणं हा उत्तम व्यायाम!

पोटाची ताकद वाढवण्यासाठी घ्या ‘क्रन्चेस चॅलेंज’

एकच एक व्यायाम केला तर कंटाळा येतो. व्यायामात व्हरायटी हवी आणि स्टाइलही. क्रन्चेस हा पोटाची ताकद वाढवणारा स्टायलिश व्यायाम आहे.

एका पायाचा व्यायाम पण तो दोन्ही पायांनी करायचा. तो कसा?

एका व्यायामाच्या मदतीने शोधता येते पायातली ताकद. लंजेस हा पायाचा व्यायाम स्नायूंची ताकद वाढवतो आणि शरीर लवचिकही करतो.

उठाबशा काढा पण शिक्षा म्हणून नाही तर व्यायाम म्हणून!

एका जागी बसून बसून ज्यांचा ज्यांचा गोल गरगरीत चेंडू झालाय त्यांच्यासाठी उठाबशा काढणं म्हणजे उत्तम व्यायम आहे. या व्यायामाला स्क्वॉट्स म्हणतात.

तुम्हाला पळता येतं पण रनिंग करता येते का? मी म्हणते तसं पळून दाखवा!

तुम्ही म्हणाल रनिंग ही काय शिकायची गोष्ट आहे का? आम्ही तर रोजच पळतो. पण नीट शास्त्रीय पद्धतीनं पळणं ही खरोखर शिकून घ्यायची गोष्ट आहे.

सायकल जोरात नाही तर हळू चालवून पहिला नंबर आणून दाखवाल?

पाय न टेकवता एकदम हळू सायकल चालवणं, कमीत कमी अंतर कापणं हे काम सोप्पं नाहीये. घ्यायचं का मग स्लो सायकलिंगचं चॅलेन्ज?