पेपर लिहिताना फार खाडाखोड होते. खराब अक्षरामुळे मार्कं गेले तर!
अभ्यास छान केला असेल तर पेपरही तसा छान लिहायला हवा,नीटनेटका पेपर.. छान अक्षर यामुळे मार्कंही वाढतात. पण हे कसं जमणार?
अभ्यास छान केला असेल तर पेपरही तसा छान लिहायला हवा,नीटनेटका पेपर.. छान अक्षर यामुळे मार्कंही वाढतात. पण हे कसं जमणार?
तब्येत चांगली राहावी म्हणून जसा व्यायाम असतो तसा अक्षर सुधारण्यासाठीही असतो! करायचा का अक्षर सुधारण्याचा व्यायाम? म्हणजे नक्की काय करायचं?
माझं अक्षर चांगलं नाही आणि स्पीडही नाही. आई-बाबा म्हणतात, अक्षर चांगलं काढ तर टीचर म्हणतात, स्पीड वाढव. मी नेमकं काय करू?