आपलं डोकं दुखतं पण मेंदू दुखत नाही.. म्हणजे काय?

अनेक कारणांमुळे आपलं डोकं दुखतं. पण डोकं दुखत असलं म्हणजे मेंदू दुखतो असं नाही. मेंदू दुखत नसला तरी मेंदूला शरीरात होणाऱ्या वेदना मात्र जाणवतात. हे

झाकलेले पदार्थ वासाने ओळखा!

घरी आल्या आल्या आवडीच्या खाऊचा वास आला की आनंद होतो ना? वासावरुन पदार्थ ओळखणं हे एक स्किल आहे, ते शिकला आहात का तुम्ही? बघा प्रयत्न करुन!

बघा आणि हसा – द बोट!

तुम्ही कधी होडीत बसला आहात का? लहान होडीत नाही तर जरा मध्यम आकाराच्या बोटीत? मज्जा वाटते का बोटीत फिरायला? पण बोटीतून फिरताना फजितीही होऊ शकते बरं का, या सिनेमातल्या लोकांची झाली तशी! वाचा आणि बघा!

आठवा आणि लिहा -स्वयंपाकघरातील क्रियापदं!

कुठलीही भाषा ही फक्त शाळेतल्या भाषेच्या तासालाच शिकता येते असं नाही, कान आणि डोळे उघडे ठेवले तर आपण सतत ती शिकू शकतो… त्याचंच हे एक छोटंसं उदाहरण!

आपले खेळ आपण तयार करा!

रोज रोज तेच तेच खेळ खेळून कंटाळा येतो… मग काय करायचं? सारखे सारखे नवीन खेळ विकत घेणं तर शक्य नसतं, मग आपण खेळच घरी तयार केले तर?! आहे ना मस्त आयडिया, चला तर मग!

मेंदूला मोबाइलवरचे खेळ खेळायला का आवडतात?

मोबाइल गेम खेळायला आपल्याला कितीही आवडत असलं तरी त्यामुळे आपला तोटा होतो, हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना? मग हे वाचा!

सुटीची सवय मोडून शाळेत जाण्याचा कंटाळा का येतो?

शाळा सुरु झाली की रुटीन बदलतं. सुटी संपल्याचं वाईट वाटतं. नवीन रुटीनशी जुळवून घेणं जिवावर येतं. हे असं का होतं?यातून बाहेर पडण्यासाठी मेंदू मदत करतो.. ती कशी?

मेंदूला मोबाइल का आवडतो?

लहानमोठ्या सगळ्यांच्या मेंदूला मोबाइल आवडतो. का बरं आवडत असेल मेंदूला मोबाइल? चला, माहिती करुन घेऊया.

आपल्याला सुट्टी असते तशी मेंदूलाही सुट्टी असते का?

मेंदू सुटी वगैरे घेत नाही. पण सुटीत झोप , आराम, स्क्रीन पाहाणं यापलिकडची वेगळी कामं तुम्ही केली असतील तर मेंदूमध्ये याची नोंद अवश्य केली जाते.

टी.व्ही मोबाइलच्या स्क्रीनवरचे सगळे रंगच उडून गेले तर?

रंग आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात. अधिकाधिक मोबाइल बघायला उद्युक्त करतात. स्क्रीनवरचे रंग काढून टाकले तर मोबाइल पाहण्याचा नक्कीच कंटाळा येईल.