आग ओकणाऱ्या सूर्याला लगाम कसा घालायचा? हे शक्य की अशक्य?
तळपत्या सूर्याला लगाम घालणं ही सोपी गोष्ट नाही. ते करायला गेलं की अडचणीच उभ्या राहातात. या अडचणी आहेत तरी काय?
तळपत्या सूर्याला लगाम घालणं ही सोपी गोष्ट नाही. ते करायला गेलं की अडचणीच उभ्या राहातात. या अडचणी आहेत तरी काय?
कोणीतरी सांगितलं आहे म्हणून, अभ्यास केला तर अभ्यास करताना उत्साह वाटणं अवघडच. स्वत:च्या मनाने अभ्यासाला बसणं हे जमायला हवं!
मोबाइल हा गरजेचा झाला आहे. पण तो वापरल्याने आपल्या पर्यावरणाचं होणारं नुकसानही पाहायला हवं ना!
मोठ्यांना नमस्कार केला की आशीर्वाद मिळतो. पण स्वत:लाच नमस्कार केल्याने काय मिळतं. फिटनेस, ऊर्जा , स्टॅमिनासाठी स्वत:ला नमस्कार करुन तर पहा!
व्यायाम रोज उठून करायचा हे जरी असलं तरी तोच तोच व्यायाम केला तर बोअर होणारच. शरीराला ऊर्जा देणारा इंटरेस्टिंग व्यायाम करा!
पर्यावरण समजून घेण्यासाठी इकडे तिकडे फिरण्याची गरज नाही. घरात बसूनही पर्यावरण समजून घेता येतं. सोपे सोपे प्रयोग करता येतात. ते कसे?
आपल्याकडे इकोफ्रेण्डली गाडी असणं म्हणजे गाडी बदलणं किंवा पैसे वाचवणं नव्हे. त्यापलीकडे ही गाडी महत्त्वाचं काम करते.ते कोणतं?