सिक्रेट्स

आपण सगळ्यांना आवडू किंवा सगळे आपल्याला आवडतील असं कधी होत नाही. नावडत्या व्यक्तींसोबत आवडीने राहाता येतं. ते कसं?
बोअर वाटणारी सुटी इंटरेस्टिंग करण्याचे अनेक उपाय आहेत. आपली सुटी मजेत जाण्यासाठी काम मात्र स्वत:लाच करावं लागेल. म्हणजे काय करायचं?
मुलांना जशी उन्हाळ्याची सुटी असते तशी आई बाबांना नसते. त्यांना तर कामं असतात. आई बाबांनीही समजा सुटी घेतली तर असं काय बिघडणार आहे?
सुटी लागूनही फक्त रिझल्ट, मार्कं यांचाच विचार येतो. सुटीची मजा ठरवूनही घेता येत नसेल तर काय करायचं?
उंचीवरुन कुणी चिडवलं तर राग येणारच. उंची वाढवण्यासाठी प्रयत्न जरुर करावेत. पण चारचौघात उठून दिसण्यासाठी फक्त उंचीच महत्वाची नाही हे लक्षात ठेवावं!
चेहेऱ्यावरच्या पिंपल्समागे विशिष्टं कारणं असतात. ती समजून घ्यायला हवीत. पिंपल्स आहेत म्हणून आपण सुंदर दिसत नाही हा विचार आधी मनातून काढयला हवा!
आई बाबांना काहीही मागितलं तरी ते नाहीच म्हणतात. माझ्या गोष्टी त्यांना इतक्या कमी महत्त्वाच्या का वाटतात?
अभ्यास म्हणजे नवीन काही शिकण्याची संधी. आपले कौशल्य वाढायला, आपल्यात आत्मविश्वास निर्माण व्हायला अभ्यासच महत्त्वाचा असतो.