हात वळत नाही अक्षर कळत नाही! सुंदर अक्षरासाठी काय करायचं?
तब्येत चांगली राहावी म्हणून जसा व्यायाम असतो तसा अक्षर सुधारण्यासाठीही असतो! करायचा का अक्षर सुधारण्याचा व्यायाम? म्हणजे नक्की काय करायचं?