कंटाळा उडवून लावायचा असेल, तर गाणं म्हणा.. संगीत ऐका!
बोअर होतंय, चिडचिड होतेय? – मग गाणं ऐका किंवा म्हणा. संगीत ऐकणं हा टाइमपास नाही. कंटाळा घालवण्याचा मस्त उपाय आहे.
बोअर होतंय, चिडचिड होतेय? – मग गाणं ऐका किंवा म्हणा. संगीत ऐकणं हा टाइमपास नाही. कंटाळा घालवण्याचा मस्त उपाय आहे.
अभ्यास कर असा हट्ट आई धरते. तर सुटीत मी अभ्यास करणार नाही असा हट्ट मुलं धरतात. कोणाचा हट्ट बरोबर आणि कोणाचा चूक हे कसं ठरवणार?
कंटाळा आलाय अशी भुणभुण करण्यापेक्षा कंटाळा घालवण्याचे मजेशीर उपाय घरातच आहे ते करा
ठरवलं तर सुटी संपेपर्यंत रोज एक नवीन काम आपण करु शकतो. ही घ्या या आठवड्यातल्या कामांची यादी. कंटाळा घालवण्याचे मजेशीर उपाय
बोअर वाटणारी सुटी इंटरेस्टिंग करण्याचे अनेक उपाय आहेत. आपली सुटी मजेत जाण्यासाठी काम मात्र स्वत:लाच करावं लागेल. म्हणजे काय करायचं?
सुटीत जगभरातली मुलं बोअर होतात. कंटाळा आला की काय करायचं याचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतली आठ वर्षांची व्हिक्टोरिया मदत करते आहे. ती कशी?
समजा तुम्ही गावाला जायला म्हणून रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर गेलात आणि अचानक आईबाबांचं बोट सुटून ते दिसेनासेच झाले तर?
फॅशनेबल कपडे घालण्यासोबतच ते आपल्याला तयारही करता यायला हवे अशी इच्छा असेल तर फॅशन डिझायनर व्हा.. त्यासाठी काय करावं लागेल हे समजून घ्यावं लागेल.
तुम्ही हुशार आहात की मठ्ठ की सुमार , तुम्ही चांगले आहात की वाईट..हे इतर कोणाला ठरवू न देता तुमचं तुम्ही ठरवा!
चित्रातील कार्टून्सला हलत बोलतं करण्याची, झाडांना पळायला लावण्याची जादू ॲनिमेटरला जमते. ती तुम्हालाही शिकायची आहे का?