मेंदूला मोबाइलवरचे खेळ खेळायला का आवडतात?
मोबाइल गेम खेळायला आपल्याला कितीही आवडत असलं तरी त्यामुळे आपला तोटा होतो, हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना? मग हे वाचा!
मोबाइल गेम खेळायला आपल्याला कितीही आवडत असलं तरी त्यामुळे आपला तोटा होतो, हे तुम्हाला सांगितलं तर खरं वाटेल? नाही ना? मग हे वाचा!
पक्षी उडू शकतात. त्यांच्याकडे उडण्यासाठी पंख असतात. याचा आपल्याला हेवा वाटतो . मग चार पंखांनी उडणाऱ्या पक्ष्याबद्दल तुम्हाला काय वाटेल?
अनेक जलचर फार बुध्दिमान असतात हे अभ्यासातून सिद्ध झालंय. त्यातलाच एक ऑक्टोपस आहे. या भीतीदायक प्राण्याच्या मजेशीर गोष्टी!
गोंडस पांडाकडे बघितलं की बाळाविषयी वाटाव्यात तशा भावना निर्माण होतात. दिसायला वेंधळे दिसणारे पांडा खरंच तसे असतात का?
ॲमेझाॅनचं जंगल म्हणजे जैवविविधतेचा खजिनाच. जागतिक तापमान वाढीमुळे या जंगलातली श्रीमंती हळुहळू नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
तुडतुडे किडे दिसायला इतके छोटे . पण जेव्हा आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्याची जबाबदारी येते तेव्हा हे तुडतुडे म्हणजे सर्व किड्यांमधली ताकदवान आई होते.
या माशाचं दिसणं-वागणं, त्याची शिकारीची पध्दत,स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची कला हे सगळंच विचित्र. खोल समुद्रात आढळणारा ॲंगलर फिश म्हणजे गूढमासाच!
चातकाला फक्त पावसाचंच पाणी प्यायचं असतं, अंडीही दुसऱ्या पक्ष्यांच्याच घरट्यात घालायची असतात, राहायलाही त्याला एकट्यालाच आवडतं.
आजारी पडल्यावर प्राणी पक्षी उठून कोणत्या दवाखान्यात जावू शकत नसले तरी काही पक्षी प्राणी स्वत:च स्वत:वर उपचार करुन आपल्या आरोग्याचं रक्षण करतात.
फक्त माणसालाच हसता येतं आणि प्राण्यांना हसताच येत नाही असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही एकदा हसणारा तरस पाहाच.