भाज्या, उसळी, सॅलेडस खाण्याचा एवढा आग्रह कशासाठी? हे नाहीच खाल्लं तर?

पोळी-भाजीला नाकं मुरडता आणि मग आजारी पडलात की डॉक्टर काकांकडे जाता ना? – असं का बरं होतं?

रात्री मोबाईल बघण्याचा मेंदूला कंटाळा कसा येत नाही?

रात्री झोप येत नाही म्हणून मी मोबाइल बघितला असं आपण सर्रास म्हणतो, पण खरं तर आपण मोबाइल बघितल्यामुळे आपल्याला झोप येत नाही! का ते वाचा!

कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यात चूक काय आहे? आईबाबा नाही का म्हणतात?

रोज रोज भाजी पोळी खाणं किती बोअर आहे. कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यातली मजा आई बाबांनाही कळायला हवी ना! जे आवडतं ते खाल्लं तर काय बिघडतं?

हाता-पायात ताकद आणण्यासाठी घरच्या घरी चढा डोंगर!

एखादा डोंगर चढून आल्यावर मस्त फ्रेश वाटतं ना. घरातल्या घरातही तुम्हाला असं वाटू शकतं. सोबत हातापायाची ताकदही वाढते.

सुपर बग्ज चावून आपण आजारी पडलो तर! सुपरबग्ज असतात कसे?

गोठलेल्या मातीत असलेले प्राचीन जीवाणू विषाणू जागे होत आहेत. ते माणसांच्या शरीरात प्रवेश करायला बाहेर पडत आहेत. ही गोष्ट नाही. हे असं होवू शकतं!

मला जर भूकच लागली नाही तर मी जेवू कसं? मला भूक का नसेल लागत?

आईने जेवायला वाढलं की भुकेचं नाटक सुरु होतं. भूकच नसल्याने जेवावंसं वाटत नाही.चाॅकलेट खायची भूक लागते,मग वरण भात खायची भूक का नाही लागत?

बंदोबस्त करण्याची गरज भासावी इतकी कबुतरं त्रासदायक असतात का?

शांततेचे प्रतीक असलेली कबुतरं किती छान दिसतात. पण हीच कबुतरं विविध समस्या आणि आजारांना कारणीभूतही ठरतात.आरोग्यास हानिकारक असतात.

मेट्रोने प्रवास वेगाने होतो पण आवाजाने कान शिणतात.त्याचं काय?

मोठ्या शहरात मेट्रोचा प्रवास टाळता येणे अशक्यच. पण आवाजाचा आरोग्यावर होणारा परिणाम टाळता येणे शक्य आहे का? त्यासाठी काय करता येईल?