व्हीलचेअरवर बसून बास्केटबाॅल खेळणाऱ्या लक्सहेल्टच्या जिद्दीची गोष्ट!
अवघड दुखण्याचा परिणाम स्वत:च्या इच्छाशक्तीवर न होऊ देता जिद्दीने सराव करणाऱ्या , व्हीलचेअरवरुन बास्केटबाॅल खेळणाऱ्या लक्सहेल्टची गोष्ट.
अवघड दुखण्याचा परिणाम स्वत:च्या इच्छाशक्तीवर न होऊ देता जिद्दीने सराव करणाऱ्या , व्हीलचेअरवरुन बास्केटबाॅल खेळणाऱ्या लक्सहेल्टची गोष्ट.
कोट्यावधी सस्तन प्राणी एकाच ठिकणी राहतात अशी एकमेव जागा म्हणजे ब्रॅकन केव्ह. ही फक्त गुहा नाही तर जगातली एक अदभूत घटना आहे.
हजारो वर्षांचा इतिहास असलेला पाॅपकाॅर्न हा काही फुटकळ खाऊ नाही. अमेरिका युरोपमध्ये बघा पाॅपकाॅर्नला किती महत्व आहे ते..
जंगलतोड झाल्याने त्याने आपलं घर सोडलं. आता त्याला पुन्हा आपल्या मूळ घरी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.त्याचं कोणाला कौतुक वाटतं तर कोणाला संकट!
आपलं पर्यावरण सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर वटवाघळं महत्त्वाची आहे. अमेरिकेतील एक संशोधन नेमकी हीच गोष्ट लक्षात आणून देत आहे.
नेत्रा गर्ल्स स्काउट्स काॅन्सिलची एक सदस्य. तिच्या काॅन्सिलविरुध्दच तिला उभं राहावं लागलं. तिच्यासाठी मार्ल्टन जंगल वाचणं महत्त्वाचं होतं. तिने काय केलं?
अमेरिकेत घराच्या अंगणात आढळणाऱ्या हमिंगबर्डबद्दल जगभरातल्या पक्षीप्रेमींना कुतुहल वाटतं ते त्याच्या लांबलचक चोचीमुळे. हमिंगबर्डच्या चोचीत काय आहे?
अमेरिकेतल्या एका झू मध्ये आहे एक आगळा वेगळा जिराफ. या जिराफाच्या अंगावर एकही ठिपका नाही. या जिराफाला काही आजार आहे का?
ग्रिझली बीअर हे उत्तर अमेरिकेत आढळणारे अस्वल. आपल्याला माहिती असलेल्या अस्वलापेखा ही राखाडी अस्वल एकदम वेगळी आहेत.
ड्रेला त्याला त्रास देणाऱ्या चेंगला आणि त्याच्या मित्रांना धडा शिकवायचा असतो. पण ड्रेला कुंगफू तर येतंच नाही. पण ड्रे कुंगफू शिकतोही आणि चेंगशी लढतोही.