पक्षी घरटं कसं बांधतात हे तुम्हाला पाहायचं आहे का?
कोणतंही शिक्षण न घेता, तंत्रज्ञान न शिकता पक्षी सुंदर घरटी बांधतात. पक्ष्यांकडची ही जादूई कला दाखवणारी एक छान डाॅक्युमेण्टरी आहे, ती नक्की पाहायला हवी.
कोणतंही शिक्षण न घेता, तंत्रज्ञान न शिकता पक्षी सुंदर घरटी बांधतात. पक्ष्यांकडची ही जादूई कला दाखवणारी एक छान डाॅक्युमेण्टरी आहे, ती नक्की पाहायला हवी.
जहाल डंख मारणारी मधमाशी अखंड राबून गोड गोड मध तयार करते..पाहा मधमाशीचं पोळ्यातलं अदभूत जग!
खोडकर चुन्नी मकडीच्या जाळ्यात अडकते. तिची कोंबडी होते. कोंबडीची ती परत माणूस होते की नाही हे पाहाण्यासाठी ‘मकडी’ची गोष्ट पाहायला हवी!
चार्ली चॅप्लिन आणि त्याने वाढवलेल्या जाॅनची गोष्ट द किड या सिनेमात पाहायला मिळते. पाहा चार्ली सोबत जाॅन कसा वाढतो त्याची गंमतीशीर गोष्ट .
वेगाने पळणाऱ्या टेस्ला, फेरारी, डुकाटी यांसारख्या गाड्या, मोठीमोठी क्रूझ शिप्स, आकाशात सोडलेल्या राॅकेटसची इंजिन, उंच उंच बिल्डिंग, समुद्राच्या पोटात राहणाऱ्या पाणबुड्या कशा बरं तयार होत असतील पाहायचंय का?
पिरीयडस् म्हणजे काय? मुलगा असणे म्हणजे काय? असे खूप खूप प्रश्न तुम्हाला पडतात का? त्याची उत्तरं तुम्हाला एक व्हिडीओ सीरिज देऊ शकते
दोन लहान मुलं खेळता खेळता खेळण्यांनी युध्द करतात. त्यात कोण जिंकतं, कोण हरतंं? हे पाहण्यासाठी सत्यजित रेंचा ‘टू’ हा लघुपट पाहायला हवा!
आपल्या बैलावर जिवापाड प्रेम करणारा टिंग्या. त्याला जेव्हा विकायचं ठरवतात तेव्हा टिंग्या त्याला जे जमेल ते सर्व करतो.
हवा-पाणी चांगलं असेल तर चार दिवस नाहीतर पंधरा दिवस मुलं शाळेत पोहोचण्यासाठी पायी चालतात. त्यांच्या प्रवासाची गोष्ट
बसावसं वाटलं की आपण लगेच खुर्चीवर बसतो. पण हीच खुर्ची बसणाऱ्याला बसू देण्यास नकार देते तेव्हा काय घडतं? त्यासाठी चेअरी टेल पाहायलाच हवी.