सॅण्डविचला सॅण्डविच हे नाव कसं पडलं? एका  शहराने आणि एक सरदाराने सॅण्डविच केलं लोकप्रिय!

सॅण्डविचला सॅण्डविच हे नाव नव्हतं तेव्हापासून तो पदार्थ खाल्ला जायचा. पण सॅण्डविचला लोकप्रिय केलं ते एका सरदाराने. सॅण्डविच नगरातल्या त्या सरदाराने असं काय केलं?

राजा राणीची नव्हे देश घडण्याची गोष्ट वाचा!

इतिहास म्हणजे केवळ राजे, राण्या, त्यांच्यातले युध्द, लढाया एवढाच नसतो. इतिहासाची धुळाक्षरे ही पुस्तकं त्या पलिकडची, आधुनिक भारताच्या घडण्याची गोष्ट सांगतात.

पाॅपकाॅर्नला सटरफटर खाऊ म्हणता? त्याची ताकद माहिती आहे का ?

हजारो वर्षांचा इतिहास असलेला पाॅपकाॅर्न हा काही फुटकळ खाऊ नाही. अमेरिका युरोपमध्ये बघा पाॅपकाॅर्नला किती महत्व आहे ते..

फुटबाॅलला अमेरिकेत साॅकर म्हणतात! काय आहे या नावामागचा इतिहास?

जगात जो खेळ फुटबाॅल म्हणून ओळखला जातो त्याला अमेरिकेत साॅकर म्हणतात. पण फुटबाॅल आणि साॅकर हे वेगळे आहेत. ते कसे?

इतिहास -भुगोलाच्या अभ्यासाचा सोपा फंडा. धडा वाचा पुन्हा पुन्हा!

परीक्षेच्या वेळेस इतिहास भूगोलाचा अभ्यास करायला घेतला की काहीच आठवत नाही. इतिहास भूगोलाच्या अभ्यासाची पध्दत चुकली की असंच होतं!

जे घडून गेलंय त्या इतिहासाचा आता अभ्यास करुन काय उपयोग?

आपल्याला सुजाण नागरिक व्हायचं असेल तर इतिहास हा विषय ऑप्शनला टाकून चालणार नाही. इतिहास आपल्याला मागील अनुभवातून शहाणं करतो.

रस्त्यावर उतरुन सायकल चालवण्याचा हक्क मिळवणाऱ्या शहराची गोष्ट

एका शहरातल्या लोकांना फक्त सायकल चालवायलाच आवडते. ऑफिसला जाण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत सगळ्या गोष्टींसाठी इथे सायकलच वापरली जाते.