चिमणीएवढ्या पक्ष्याला लांबच लांब चोच. तोऱ्यात फिरणारा हा पक्षी कोण?

अमेरिकेत घराच्या अंगणात आढळणाऱ्या हमिंगबर्डबद्दल जगभरातल्या पक्षीप्रेमींना कुतुहल वाटतं ते त्याच्या लांबलचक चोचीमुळे. हमिंगबर्डच्या चोचीत काय आहे?