संकटात सापडलेल्या जंगलाला शाळेत जाणाऱ्या नेत्राने वाचवले!ते कसे?

नेत्रा गर्ल्स स्काउट्स काॅन्सिलची एक सदस्य. तिच्या काॅन्सिलविरुध्दच तिला उभं राहावं लागलं. तिच्यासाठी मार्ल्टन जंगल वाचणं महत्त्वाचं होतं. तिने काय केलं?