आपल्या ताटातल्या पदार्थांमुळेही पृथ्वीचं तापमान वाढतं.ते कसं?

पृथ्वीच्या वाढत्या तापमानाची काळजी जगभरातल्या लोकांना वाटते. पृथ्वीचं तापमान वाढू नये असं वाटत असेल तर आपल्या आहारात रोज कोणते पदार्थ असतात याकडे लक्ष देण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलं आहे.

पैसे चोरीला जातात तसं चीझही चोरीला जातं. ते कसं आणि का?

तिजोरीतले, बॅंकेतले पैसे चोरीला जातात, दागिने चोरीला जातात तसं चीझही चोरीला जातं. चीझमध्ये चोरीला जाण्यासारखं असं आहे तरी काय?

आई बाबा त्यांच्या लहानपणी काय खाऊ खायचे माहिती आहे का?

खाऊ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर, वडा, समोसा असे पदार्थ येतात. पण मोठी माणसं त्यांच्या लहानपणी खूप चविष्ट आणि वेगवेगळा खाऊ खायचे.

कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यात चूक काय आहे? आईबाबा नाही का म्हणतात?

रोज रोज भाजी पोळी खाणं किती बोअर आहे. कुरकुरे, काॅर्नपाॅप्स खाण्यातली मजा आई बाबांनाही कळायला हवी ना! जे आवडतं ते खाल्लं तर काय बिघडतं?

प्लॅस्टिकच्या बदल्यात मुलांना खाऊ देणारे गार्बेज कॅफे आहे कुठे?

मुलांनी प्लॅस्टिकचा कचरा आणून दिला की गार्बेज कॅफे खूष होतं आणि गार्बेज कॅफेमधला चटपटीत खाऊ खावून मुलं. गार्बेज कॅफे म्हणजे नक्की काय?

१०८ फूट उंचीचा केक! ४००० हिऱ्यांनी सजवलेला. असा केक पाहिला का?

या जगात केकबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आणि विक्रम आहेत जे आपण कधी ऐकले पाहिलेलेही नसतील. अजब -गजब केकच्या रंजक गोष्टी!

पाॅपकाॅर्नला सटरफटर खाऊ म्हणता? त्याची ताकद माहिती आहे का ?

हजारो वर्षांचा इतिहास असलेला पाॅपकाॅर्न हा काही फुटकळ खाऊ नाही. अमेरिका युरोपमध्ये बघा पाॅपकाॅर्नला किती महत्व आहे ते..

चाॅकलेट-आइस्क्रीमची जाहिरात करायची नाही! असं कुणी ठरवलं?

जाहिरातीतील मुलं आइस्क्रीम-चाॅकलेट खाताना पाहून मुलांच्या सवयी बिघडतात. म्हणून स्पेन देशाच्या सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतला.. तो कोणता?

ग्लोबल वाॅर्मिंग वाढू नये म्हणून जेवताना आपण काय करायला हवं?

ताटात अन्न उष्टं टाकण्याच्या आपल्या सवयीमुळे जागतिक तापमान वाढतं असं जर म्हटलं तर पटेल का तुम्हाला? नाहीच पटणार. पण हे खरं आहे!

रोज भाजी पोळीचाच डब्बा हवा!असा नियम शाळेने का बरं केला असेल?

शाळेच्या डब्यात दोडके, भोपळा, गिलके, शेपू, सिमल्याची भाजी नेणं किती बोअर आहे. आवडीचा खाऊ शाळेत का आणू दिला जात नाही?