हनीइटर्स पक्ष्यांना लावावा लागला गाणं शिकण्याचा क्लास!
पक्ष्यांना कुठे असते शाळा आणि क्लासची गरज. पण वेगानं कमी होत जाणाऱ्या हनीइटर्सना वाचवण्यासाठी, त्यांची संख्या वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी हनीइटर्ससाठी गाणं शिकवणाऱ्या ट्यूटरची नेमणूक केली
पक्ष्यांना कुठे असते शाळा आणि क्लासची गरज. पण वेगानं कमी होत जाणाऱ्या हनीइटर्सना वाचवण्यासाठी, त्यांची संख्या वाढवण्यासाठी शास्त्रज्ञांनी हनीइटर्ससाठी गाणं शिकवणाऱ्या ट्यूटरची नेमणूक केली
शेतात पिकं आणि झाडं हातात हात घालून वाढली तर काय होईल? आपल्या आनंददायी भविष्यासाठी यांची मैत्री गरजेचीच. ॲग्रोफाॅरेस्टरीने हे होईल शक्य. ते कसं?
जंगलातली सकाळ कशी असते? काय घडतं जंगलात.. या प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहा जंगलातली गोष्ट सांगणारी ॲनिमेटेड फिल्म!
आपल्याला माहित असलेल्या कबुतरांपेक्षा न्यूझीलंडमधले कबुतरं फारच वेगळे. स्थानिक झाडांना जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम ते करतात.
जंगलातील प्राण्यांची सुरक्षा, पर्यावरणातले बदल हे खरंतर किती किचकट विषय. पण याबाबतची माहिती AI पटापट सांगू शकतं. ते कसं?
जंगलतोड झाल्याने त्याने आपलं घर सोडलं. आता त्याला पुन्हा आपल्या मूळ घरी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.त्याचं कोणाला कौतुक वाटतं तर कोणाला संकट!
जंगलात राहणारा राकू नावाचा वानर जखमी झाला. त्याने आपली जखम स्वत: उपचार करुन बरी केली. त्याला एवढं शहाणपण कुठून आलं?
नेत्रा गर्ल्स स्काउट्स काॅन्सिलची एक सदस्य. तिच्या काॅन्सिलविरुध्दच तिला उभं राहावं लागलं. तिच्यासाठी मार्ल्टन जंगल वाचणं महत्त्वाचं होतं. तिने काय केलं?
चेंडूसारखे फळ हवेत उडवून तोंडात झेलण्याच्या धनेशच्या या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे जंगलात झाडांची संख्या वाढण्यास मदत होते.
कोतवाल पक्ष्यांवर रुबाब करतात. नकला करून पक्ष्यांना फसवतात . त्यांचं अन्न चोरून खातात. धिटाई खाये मिठाई या म्हणीप्रमाणेच ते वागतात.