कुंगफू केवळ मारामारी नव्हे. ड्रेला कुंगफूचा खरा अर्थ कळतो तेव्हा!

ड्रेला त्याला त्रास देणाऱ्या चेंगला आणि त्याच्या मित्रांना धडा शिकवायचा असतो. पण ड्रेला कुंगफू तर येतंच नाही. पण ड्रे कुंगफू शिकतोही आणि चेंगशी लढतोही.