केरेरु म्हणजे न्यूझीलंड देशातला जाडजूड नशेबाज असलेला अजब कबुतर
आपल्याला माहित असलेल्या कबुतरांपेक्षा न्यूझीलंडमधले कबुतरं फारच वेगळे. स्थानिक झाडांना जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम ते करतात.
आपल्याला माहित असलेल्या कबुतरांपेक्षा न्यूझीलंडमधले कबुतरं फारच वेगळे. स्थानिक झाडांना जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम ते करतात.
जंगलतोड झाल्याने त्याने आपलं घर सोडलं. आता त्याला पुन्हा आपल्या मूळ घरी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.त्याचं कोणाला कौतुक वाटतं तर कोणाला संकट!
चांगला बुद्ध्यांक असणारा, विचार करण्याची क्षमता असलेला, परिस्थितीशी जुळवून जगण्याची कला अवगत असलेला प्राणी पृथ्वीवर आहे. त्याचं नाव आहे रॅकून्स.
काटेरी दिसणारं साळिंदर स्वत:च्याच केसांनी जखमी होतं आणि त्याचे हे सुयांसारखे केसच त्याला बरेही करतात. ते कसं?