वटवाघळांमुळे अमेरिकेत शेतकऱ्यांचे ५३अब्ज डाॅलर्स वाचतात! ते कसे?

आपलं पर्यावरण सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर वटवाघळं महत्त्वाची आहे. अमेरिकेतील एक संशोधन नेमकी हीच गोष्ट लक्षात आणून देत आहे.