जंगलातील प्राण्यांच्या सवयी कोणत्या, धोका कसला हे आता AI सांगणार!

जंगलातील प्राण्यांची सुरक्षा, पर्यावरणातले बदल हे खरंतर किती किचकट विषय. पण याबाबतची माहिती AI पटापट सांगू शकतं. ते कसं?

१२५ वर्षानंतर मार्टन त्यांच्या घरी येताय. चपळ शिकारी असलेले हे मार्टन कोण?

जंगलतोड झाल्याने त्याने आपलं घर सोडलं. आता त्याला पुन्हा आपल्या मूळ घरी आणण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत.त्याचं कोणाला कौतुक वाटतं तर कोणाला संकट!

प्राण्यांना कुठे विचार करता येतो पण रॅकून्सला करता येतो!

चांगला बुद्ध्यांक असणारा, विचार करण्याची क्षमता असलेला, परिस्थितीशी जुळवून जगण्याची कला अवगत असलेला प्राणी पृथ्वीवर आहे. त्याचं नाव आहे रॅकून्स.