कडाक्याच्या थंडीत उंच पर्वतांवर नाचणारा मोनाल म्हणजे मोराचा भाऊच!
उंच पर्वतांवर, कडाक्याच्या थंडीत राजेशाही थाटात राहणारं मोराचं हे भावंडं म्हणजे मोनाल. जगातल्या सुंदर पक्ष्यांमध्ये मोनालचाही समावेश होतो.
उंच पर्वतांवर, कडाक्याच्या थंडीत राजेशाही थाटात राहणारं मोराचं हे भावंडं म्हणजे मोनाल. जगातल्या सुंदर पक्ष्यांमध्ये मोनालचाही समावेश होतो.
आपल्याला माहित असलेल्या कबुतरांपेक्षा न्यूझीलंडमधले कबुतरं फारच वेगळे. स्थानिक झाडांना जिवंत ठेवण्याचं महत्त्वाचं काम ते करतात.
पक्षी उडू शकतात. त्यांच्याकडे उडण्यासाठी पंख असतात. याचा आपल्याला हेवा वाटतो . मग चार पंखांनी उडणाऱ्या पक्ष्याबद्दल तुम्हाला काय वाटेल?
कोलंबियामध्ये फिरताना शास्त्रज्ञांना आढळला एक वेगळा पक्षी. अर्धं नर आणि अर्धं मादीचे शरीर असलेल्या ग्रीन हनीक्रिपरची जगावेगळी गोष्ट
चेंडूसारखे फळ हवेत उडवून तोंडात झेलण्याच्या धनेशच्या या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीमुळे जंगलात झाडांची संख्या वाढण्यास मदत होते.
आजारी पडल्यावर प्राणी पक्षी उठून कोणत्या दवाखान्यात जावू शकत नसले तरी काही पक्षी प्राणी स्वत:च स्वत:वर उपचार करुन आपल्या आरोग्याचं रक्षण करतात.
अमेरिकेत घराच्या अंगणात आढळणाऱ्या हमिंगबर्डबद्दल जगभरातल्या पक्षीप्रेमींना कुतुहल वाटतं ते त्याच्या लांबलचक चोचीमुळे. हमिंगबर्डच्या चोचीत काय आहे?
पोपट म्हटलं की हिरवा रंग, लाल चोच , मिठू मिठू बोलणारा, तिखट वागणारा पक्षी डोळ्यासमोर येतो. पण न्यूझीलंडमधला पोपट तर अगदीच वेगळा आहे.