राखाडी अस्वल १४ तासात ४०,००० पतंग किडे फस्त करतो!

ग्रिझली बीअर हे उत्तर अमेरिकेत आढळणारे अस्वल. आपल्याला माहिती असलेल्या अस्वलापेखा ही राखाडी अस्वल एकदम वेगळी आहेत.