ब्रॅकन गुहेत राहातात २ कोटी वटवाघळं. या गुहेत काय घडतं?

कोट्यावधी सस्तन प्राणी एकाच ठिकणी राहतात अशी एकमेव जागा म्हणजे ब्रॅकन केव्ह. ही फक्त गुहा नाही तर जगातली एक अदभूत घटना आहे.

वटवाघळांमुळे अमेरिकेत शेतकऱ्यांचे ५३अब्ज डाॅलर्स वाचतात! ते कसे?

आपलं पर्यावरण सुरक्षित आणि आरोग्यदायी ठेवायचं असेल तर वटवाघळं महत्त्वाची आहे. अमेरिकेतील एक संशोधन नेमकी हीच गोष्ट लक्षात आणून देत आहे.