आई बाबा येता जाता कामं सांगतात. हे कर ते कर का म्हणतात?

दिवसभर काम करणाऱ्या आई बाबांनी दोन कामं सांगितली तर त्यात राग कशाला यायला हवा? घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच असतात!

स्वयंपाकघर म्हणजे रासायनिक गोष्टी आणि क्रियांची प्रयोगशाळा. ती कशी?

स्वयंपाकघरात काम करताना अनेक रसायनं आणि रासायनिक गोष्टींशी तुमची सहज ओळख होईल. लिंबू, चिंच, मीठ वापरुन पाहा!

मी शाळेत असूनही मला एक मुलगा आवडतो.हे चूक आहे का?

कोणीतरी आवडणं, मनात विचार येणं यात चूक काहीच नाही. पण त्याच विचारात वाहात जाऊन कृती केली तर ती चूक ठरु शकते.

आई बाबा मला हाॅस्टेलची धमकी का देतात?

कोणत्याच आई बाबांना मुलांना धाक दाखवायला, ओरडायला मजा वाटत नाही. पण ते असं का करतात हे मुलांनी समजून घेतलं तर प्रश्न नक्की सुटेल.

मला यूट्यूबवर व्हिडीओ का करु देत नाही?

करता येतील अशा किती गोष्टी आहेत. खेळण्यासाठी खूप खेळ आहेत. महत्वाचं म्हणजे वेळ आहे. तो मोबाइलवर व्हिडीओ करण्यात का दवडायचा?

मी बाहेर जात असेल तर आई बाबांना का सांगू?

मोठी माणसं कुठे बाहेर जात असतील तर घरातल्यांना कुठे जात आहेत, कधी येणार हे सगळं सांगून जातात. मग मुलांनीही असंच वागायला हवं ना!

मोठ्यांना जशी प्रायव्हसी हवी तसी मलाही मिळेल का?

प्रायव्हसी म्हणजे नक्की काय? मोठ्यांना ती हवी असते तेव्हा मिळते. मग मुलांनी मागितली तर आई-बाबा त्याला नकार देतात त्यामागे कारण आहे.

मला कुत्रा पाळायचा आहे,पण आईबाबा नको का म्हणतात?

कुत्रा पाळणं हे सोपं वाटत असलं तरी ती मोठी जबाबदारी आहे. ती घेता येण्याएवढं मोठं आणि जबाबदार व्हायला हवं. आणि मगच कुत्रा पाळण्याचा हट्ट पूर्ण होऊ शकतो.

मी काय केलं म्हणजे माझ्यात आत्मविश्वास निर्माण होईल?

आत्मविश्वास ही काही एक रात्रीत निर्माण होणारी गोष्ट नाही. अनुभव, निरीक्षण, वाचन आणि कृती यातूनच तो निर्माण होत असतो.

घरातला तुमचा कप्पा तुम्ही आवरता की नुसत्या वस्तू कोंबतात?

तुमच्याकडे असलेल्या वस्तू तुम्ही नुसत्या साठवतच राहातात का? त्याचं साॅर्टिंग वगैरे काही करता की नाही. ते कसं करणार?