मला सुट्टी आहे,पण आईबाबांना नाही.. मग सुटीची मजा कशी येणार?
मुलांना जशी उन्हाळ्याची सुटी असते तशी आई बाबांना नसते. त्यांना तर कामं असतात. आई बाबांनीही समजा सुटी घेतली तर असं काय बिघडणार आहे?
मुलांना जशी उन्हाळ्याची सुटी असते तशी आई बाबांना नसते. त्यांना तर कामं असतात. आई बाबांनीही समजा सुटी घेतली तर असं काय बिघडणार आहे?
समजा तुम्ही गावाला जायला म्हणून रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँडवर गेलात आणि अचानक आईबाबांचं बोट सुटून ते दिसेनासेच झाले तर?
रोज रोज नवीन खेळ हवा? पण कधीतरी शब्द आणि चित्रांच्या मदतीने खेळायला किती मज्जा येईल, हो ना? बघा प्रयत्न करुन!
कुठलीही भाषा ही फक्त शाळेतल्या भाषेच्या तासालाच शिकता येते असं नाही, कान आणि डोळे उघडे ठेवले तर आपण सतत ती शिकू शकतो… त्याचंच हे एक छोटंसं उदाहरण!
मजा फक्त सुटीतच असते असं नाही. अभ्यास, मित्रमैत्रिणींच्या सोबत खेळ , दंगामस्ती असं खूप काही शाळेत घडतं. शाळेतही सुटीइतकीच मजा असते.
मला चित्रं काढायला खूप आवडतं, मी दररोज चित्र काढतो, शाळा सुरु असते तेव्हाही अभ्यासातून वेळ काढून चित्र काढतो, पण माझी आई म्हणते चित्र काढण्यात वेळ कशाला घालवतोस, चित्र काढून कोणी मोठं होत नाही, मी आईला काय सांगू? – साहिल, गडचिरोली. तुला चित्र काढायला आवडतात, तू रोज चित्र काढतोस आणि मुख्य म्हणजे शाळा सुरु असते … Read more
द किड – अर्चना भट. चला, आज चार्ली चॅप्लिनचा सिनेमा बघूया! सिनेमाचं नाव आहे ‘द किड’. सिनेमाची सुरुवात होते, एक बाई आपलं मूल एका महागड्या गाडीत ठेवते तिथून… बाळाबरोबर ‘कृपया ह्या अनाथ मुलाला प्रेम द्या, त्याची काळजी घ्या’ अशी चिठ्ठी सुद्धा ठेवते. दोन चोर नेमकी तीच गाडी चोरून नेतात. गाडीत बाळ आहे लक्षात आल्यावर, बाळाला … Read more
कडकडून चावणाऱ्या किड्यांची गोष्ट! डॉ. अस्मी अच्युते सध्या उन्हाळा सुरु आहे, रात्री उकडतं पण खूप आणि डासही खूप चावतात, मग तुम्ही सगळे मच्छरदाणीत झोपत असाल ना? आणि तुम्हाला लाल -काळ्या मुंग्या पण दिसत असतील – धान्याची साठवणी करतात या काळात त्या. हळू हळू उन्हाळा संपून पावसाळा सुरु होईल, तसं तुम्हाला झाडांवर काजवे दिसू लागतील. रातकिड्यांचा … Read more
वयानं मोठे असलं की लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यावीच लागते. पण म्हणून आपण आपल्या मित्र मैत्रिणींशी खेळायला जायचंच नाही असं अजिबात नाही!
पारंपरिक घडण, संस्कार, काळजी, सामाजिक दडपण अशा अनेक कारणांमुळे आई बाबा मुलींना मुलांसोबत खेळू देत नाही. पण आई बाबांचं मत बदलू शकतं. त्यासाठी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं?