माणूस कसा घडला? देश -संस्कृती-पैसा कसे निर्माण झाले?
माकडाचा माणूस होण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. ती वाचण्यासाठी कहाणी मानवप्राण्याची हे पुस्तक वाचायला हवं.
माकडाचा माणूस होण्याची गोष्ट मोठी रंजक आहे. ती वाचण्यासाठी कहाणी मानवप्राण्याची हे पुस्तक वाचायला हवं.
तुम्ही चित्र रंगवण्यासाठी रंग तयार केला आहे का? स्वयंपाकघरातली हळद आणि थोडं पाणी घेऊन रंग तयार करा आणि वापरुन पाहा!
काही गोष्टी मेंदू चांगला लक्षात ठेवतो तर काही गोष्टी मेंदू सरळ सरळ विसरुन जातो. असं मेंदू का वागतो?
खेळण्यासाठी खेळणी किंवा वस्तूच हव्यात असं नाही. शब्दांचे खेळ खेळूनही मज्जा येते. खेळून तर पाहा! हे खेळ कसे खेळायचे?
अभ्यास न करणाऱ्या मुलींशी मैत्री करताना त्यांची अभ्यासातली गोडी वाढेल यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. मैत्री तोडण्यापेक्षा हा पर्याय चांगला!
मैत्री मुलांशी/मुलींशी अशी कोणाशीही होऊ शकते. मैत्रीमध्ये दुसरे अर्थ निघूच शकत नाही. तसे कोणी काढत असेल तर?
सरबत करणं इतकं अवघड नाही. टमाटा आणि स्ट्राॅबेरीची माॅकटेल्स तुम्हालाही सहज तयार करता येतील. त्याची रेसिपी घ्या!
आपल्या बैलावर जिवापाड प्रेम करणारा टिंग्या. त्याला जेव्हा विकायचं ठरवतात तेव्हा टिंग्या त्याला जे जमेल ते सर्व करतो.
स्वयंपाकघरात आपण हौशीनं केलेले काही बिघडलं तर ते फेकून देऊ नका. त्याचं काय करता येईल यासाठी टिप्स आहेत. त्या वापरुन पाहा!
एखाद्या अनोळखी व्यक्तीस आपण फक्त् ५ मिनिटं भेटतो पण आपला मेंदू त्याचा चेहरा दीर्घकाळ लक्षात ठेवतो. हे कसं शक्य होतं?