स्वयंपाकघर म्हणजे रासायनिक गोष्टी आणि क्रियांची प्रयोगशाळा. ती कशी?

स्वयंपाकघरात काम करताना अनेक रसायनं आणि रासायनिक गोष्टींशी तुमची सहज ओळख होईल. लिंबू, चिंच, मीठ वापरुन पाहा!