मला कुत्रा पाळायचा आहे,पण आईबाबा नको का म्हणतात?
कुत्रा पाळणं हे सोपं वाटत असलं तरी ती मोठी जबाबदारी आहे. ती घेता येण्याएवढं मोठं आणि जबाबदार व्हायला हवं. आणि मगच कुत्रा पाळण्याचा हट्ट पूर्ण होऊ शकतो.