रिफ्रेशिंग – पुदिना सरबत!

पुदिना आवडतो ना तुम्हाला? पाणीपुरी खाताना त्यातलं ते मस्त चवीचं हिरवं पाणी असतं ना ते पुदिन्यापासून करतात. मग त्याच पुदिन्याचं सरबत काय भारी लागेल ना? बघता करुन? ही घ्या रेसिपी!

स्वयंपाकघराशी संबंधित म्हणी!

भाषा फक्त शाळेतच शिकायची असते असं कुठे आहे? किचनमध्ये लुडबुड करतानाही भाषेतल्या गमतीजमती शिकता येतात, बघा बरं प्रयत्न करुन!

जगात पहिलं दही कसं लागलं असेल?

दही लावायचं असेल तर विरजण हवं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण सगळ्यात पहिल्यांदा दही लावलं गेलं असेल तेव्हा तर विरजण नसेल! मग कसं लागलं असेल ते दही? आहे की नाही सॉलिड शंका? चला, शोधूया उत्तर!

भूक लागली? चला करुया झटपट पोहे!

कोरडे पोहे आरती परिचारक तुम्हाला पोहे आवडतात ना? पोहे म्हटलं की फोडणीचे पोहे लगेच डोक्यात येतात. नाश्त्यासाठी,  अचानक पाहुणे आले म्हणून, सकाळी किंवा संध्याकाळी अशा कुठल्याही वेळी पटकन काही खायला हवं असलं की आईबाबा पोहे करतात. फक्त फोडणीचे पोहेच नाही तर ताकातले पोहे, दुधातले पोहेही केले आणि खाल्ले जातात. काही जण तर चहा पोहेही नाश्त्याला … Read more

किचनमधली कामं मी करायलाच हवीत का?

किचनमधली कामं ही केवळ कामं नसतात, तर ती लाइफ स्किल्स असतात. पुढे आयुष्यात ती नक्की उपयोगी पडतात आणि आपल्या फायद्याचीच असतात.

स्वयंपाकघर म्हणजे रासायनिक गोष्टी आणि क्रियांची प्रयोगशाळा. ती कशी?

स्वयंपाकघरात काम करताना अनेक रसायनं आणि रासायनिक गोष्टींशी तुमची सहज ओळख होईल. लिंबू, चिंच, मीठ वापरुन पाहा!

यंदाच्या सुटीत स्वयंपाकघरात लुडबुड करायची का?

स्वयंपाकघरात लहान मुलांनी करण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. त्या स्वत:हून तिथे लुडबूड केल्याशिवाय कळणार नाही. पण म्हणजे नक्की काय करायचं?

धान्याला मोड कसे येतात याचं उत्तर पुस्तकात नाही स्वयंपाकघरात शोधा!

धान्याला मोड आणणे हा म्हटलं तर अभ्यास किंवा टाइमपासही.हा एक तर आहेच पण यामुळे आपल्याला स्वयंपाकघरात लुडबूड करण्याची परवानगीही मिळते.