आठवा आणि लिहा -स्वयंपाकघरातील क्रियापदं!

कुठलीही भाषा ही फक्त शाळेतल्या भाषेच्या तासालाच शिकता येते असं नाही, कान आणि डोळे उघडे ठेवले तर आपण सतत ती शिकू शकतो… त्याचंच हे एक छोटंसं उदाहरण!

कडकडून चावणाऱ्या किड्यांची गोष्ट!

कडकडून चावणाऱ्या किड्यांची गोष्ट! डॉ. अस्मी अच्युते सध्या उन्हाळा सुरु आहे, रात्री उकडतं पण खूप आणि डासही खूप चावतात, मग तुम्ही सगळे मच्छरदाणीत झोपत असाल ना? आणि तुम्हाला लाल -काळ्या मुंग्या पण दिसत असतील – धान्याची साठवणी करतात या काळात त्या. हळू हळू उन्हाळा संपून पावसाळा सुरु होईल, तसं तुम्हाला झाडांवर काजवे दिसू लागतील. रातकिड्यांचा … Read more

मला जिम लावायचंय, पण आईबाबा नाही म्हणतात, मी फिट कशी राहू?

मला जिम लावायची आहे, पण आई बाबा मला योगासनांचा सराव कर, चालायला जा, विना खर्चिक व्यायाम करुन फिट राहा असं म्हणतात, जिमशिवाय फिटनेस कसा शक्य आहे? – खुशी चिटणीस   पूर्वी जेव्हा जिम नव्हत्या तेव्हा माणसं फिट राहात नव्हती का? जिमला जाऊन व्यायाम करण्यात काही गैर नाही. तिथल्या वातावरणाची, व्यायामासाठी लावलेल्या इक्विपमेंट्सही भुरळ पडणंही अगदीच … Read more

मुलांसोबत खेळणं-बोलणं आई बाबांना का खटकतं?

पारंपरिक घडण, संस्कार, काळजी, सामाजिक दडपण अशा अनेक कारणांमुळे आई बाबा मुलींना मुलांसोबत खेळू देत नाही. पण आई बाबांचं मत बदलू शकतं. त्यासाठी तुम्ही काय करता हे महत्त्वाचं?

एआय इतकं महत्त्वाचं का आहे? ते शिकणं गरजेचं आहे का?

एआय महत्त्वाचं असलं तरी त्यामुळे माणसांच्या क्षमता किंवा कौशल्य यांचं महत्त्व अजिबात कमी होत नाही. एआय आणि इतर तांत्रिक गोष्टी शिकणं ही काळाची गरज आहे.

समाजात प्रतिष्ठा फक्त पैशानेच मिळवता येते का?

ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत ते सगळेच प्रतिष्ठित असतात असं नाही आणि ज्यांच्याकडे पैसे नसतात म्हणजे ते प्रतिष्ठित नसतात असंही नाही.

सुट्टीतला मजेदार खेळ: मोजा ढिगाची उंची आणि पसारा!

गणित विषय अभ्यास म्हणून शिकताना कंटाळा येतो ना. गणित विषयातली गंमत वाढवणारा एक खेळ आहे. त्यासाठी साहित्य घरातलंच वापरायचं आहे.

संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी ‘मग केक’ बनवा!

केक आवडतो ना खायला. पण नेहमी तो विकत का आणायचा? घरीच बनवा. आईने नाही तुम्ही? अवघड काय आहे त्यात?

आपल्या मेंदूला कार्टून्स पाहायला का आवडतात?

कार्टून्स पाहायला मेंदूला आवडतं हे कार्टून्समधल्या विशिष्ट घटकांमुळे. पण तासनतास कार्टून्सच पाहात बसलं तर मात्र मेंदू कंटाळतो. त्यालाही विशिष्ट कारण आहे.

माझे केस आहेत मी ठरवणार कापायचे की वाढवायचे. तरीही भांडण का?

मोठी माणसं जे करायला सांगतात त्यावरुन वाद घालण्यापेक्षा ते का सांगतात याचा थोडा विचार केला तर मुलांचं आणि आई-बाबांचं वाद होणार नाहीत!