तुमचे आई बाबा’डोक्याला शाॅट’ देतात असं का वाटतं तुम्हाला?
नुसते प्रश्न विचारतात, सूचना देतात, रागावतात.. असं आई बाबांबद्दल फक्त तुम्हालाच वाटतं असं नाही, ते तर सगळ्याच मुलांना वाटतं. पण असं वाटणं हे चूक असतं की बरोबर?
नुसते प्रश्न विचारतात, सूचना देतात, रागावतात.. असं आई बाबांबद्दल फक्त तुम्हालाच वाटतं असं नाही, ते तर सगळ्याच मुलांना वाटतं. पण असं वाटणं हे चूक असतं की बरोबर?
आई बाबांना काहीही मागितलं तरी ते नाहीच म्हणतात. माझ्या गोष्टी त्यांना इतक्या कमी महत्त्वाच्या का वाटतात?
सगळं लक्ष लहान भावाकडे. त्याला काय हवं नको यासाठी सगळेजण धावणार. पण म्हणून घरातल्या मोठ्या मुलांकडे आईबाबांचं दुर्लक्ष होतं का?
मोठी माणसं सारखी ‘नको. नाही. आत्ता नको. कधीच नको…’ या मोडमध्ये का असतात? जे करावंसं वाटतं ते का करु दिलं जात नाही.
मुलं लहान आहेत म्हणून आई बाबा मुलांना सतत काहीतरी सांगत राहातात. त्यांच्या सांगण्यातलं बर्डन दिसतं. पण त्यापाठीमागची त्यांची काळजी दिसते का?
वयानं मोठे असलं की लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी घ्यावीच लागते. पण म्हणून आपण आपल्या मित्र मैत्रिणींशी खेळायला जायचंच नाही असं अजिबात नाही!
मुलांच्या सर्वच निर्णयांशी आई-बाबा सहमत नसतात असं नाही. मुलं वयानं मोठी असतील तर मुलंना बिनधास्त निर्णयही घेऊ देतात.
आपली इतरांशी तुलना होणे हे वाईटच.पण ती जर कोणी करत असेल तर चिडचिड न करता त्याकडे सकारात्मकतेने पाहायला हवं.
दिवसभर काम करणाऱ्या आई बाबांनी दोन कामं सांगितली तर त्यात राग कशाला यायला हवा? घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच असतात!
मोठी माणसं कुठे बाहेर जात असतील तर घरातल्यांना कुठे जात आहेत, कधी येणार हे सगळं सांगून जातात. मग मुलांनीही असंच वागायला हवं ना!