अजस्त्र गोष्टी बनवणाऱ्या मेगा फॅक्टरीज कशा काम करतात?

वेगाने पळणाऱ्या टेस्ला, फेरारी, डुकाटी यांसारख्या गाड्या, मोठीमोठी क्रूझ शिप्स, आकाशात सोडलेल्या राॅकेटसची इंजिन, उंच उंच बिल्डिंग, समुद्राच्या पोटात राहणाऱ्या पाणबुड्या कशा बरं तयार होत असतील पाहायचंय का?

मला यूट्यूबवर व्हिडीओ का करु देत नाही?

करता येतील अशा किती गोष्टी आहेत. खेळण्यासाठी खूप खेळ आहेत. महत्वाचं म्हणजे वेळ आहे. तो मोबाइलवर व्हिडीओ करण्यात का दवडायचा?

मी कशाला अभ्यास करु, मी यूट्यूबर होणार आहे. काय प्रॉब्लेम आहे?

इतर कुठलंही काम करून पैसे कमावलेले चालतात, तर युट्युबर होवून कमावले तर काय वाईट? यूट्यूबर होणं हे करिअर नाही का?

सुटीत पुस्तक वाचण्याची बळजबरी का? काय होणार आहे त्यामुळे?

यूट्यूबवर व्हिडीओज बघून खूप माहिती मिळते, मनोरंजन होतं. मग पुस्तकं वाचण्याची काय गरज? पुस्तक वाचणं हे किती कंटाळवाणं असतं!