घरातल्यांना मुलांच्या खेळण्याचा त्रास होतो की मोठ्याने आवाज करण्याचा?

सुट्टीत घरात खेळताना मोठ्या माणसांची सतत बोलणी खावी लागली का? मोठी माणसं तुम्हाला खेळू नका म्हणत होती की आणखी काही. थोडं आठवून पाहा!

कोणत्याही नवीन गोष्टींना आई-बाबा नाहीच का म्हणतात?

मुलांच्या सर्वच निर्णयांशी आई-बाबा सहमत नसतात असं नाही. मुलं वयानं मोठी असतील तर मुलंना बिनधास्त निर्णयही घेऊ देतात.

माझे केस आहेत मी ठरवणार कापायचे की वाढवायचे. तरीही भांडण का?

मोठी माणसं जे करायला सांगतात त्यावरुन वाद घालण्यापेक्षा ते का सांगतात याचा थोडा विचार केला तर मुलांचं आणि आई-बाबांचं वाद होणार नाहीत!

माझी सतत इतरांशी तुलना करुन आई बाबांना काय मिळतं?

आपली इतरांशी तुलना होणे हे वाईटच.पण ती जर कोणी करत असेल तर चिडचिड न करता त्याकडे सकारात्मकतेने पाहायला हवं.

आई बाबा येता जाता कामं सांगतात. हे कर ते कर का म्हणतात?

दिवसभर काम करणाऱ्या आई बाबांनी दोन कामं सांगितली तर त्यात राग कशाला यायला हवा? घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्यांच्याच असतात!

आई बाबा मला हाॅस्टेलची धमकी का देतात?

कोणत्याच आई बाबांना मुलांना धाक दाखवायला, ओरडायला मजा वाटत नाही. पण ते असं का करतात हे मुलांनी समजून घेतलं तर प्रश्न नक्की सुटेल.

सुटीतही आई-बाबा लवकर उठण्याचा आग्रह का धरतात?

सुटीतही आई बाबा जेव्हा लवकर उठण्याचा आग्रह धरतात तेव्हा त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार! तुम्ही विचार केलाय का?

सांगण्याचा,बोलण्याचा अधिकार फक्त मोठ्यांनाच असतो का?

मोठ्यांना वाटतं लहान मुलांनी आपण सांगितलेलं ऐकायला हवं. पण लहान मुलांचं म्हणणं मोठे कसे आणि कधी ऐकतील?