तुडतुड्या किड्यांची ताकदवान आई, कुणाची जवळ येण्याची हिंमत नाही!

तुडतुडे किडे दिसायला इतके छोटे . पण जेव्हा आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्याची जबाबदारी येते तेव्हा हे तुडतुडे म्हणजे सर्व किड्यांमधली ताकदवान आई होते.