भक्ष्याला भूरळ घालणारा खोल समुद्रातला हुशार आणि गूढ मासा!
या माशाचं दिसणं-वागणं, त्याची शिकारीची पध्दत,स्वत:ला सुरक्षित ठेवण्याची कला हे सगळंच विचित्र. खोल समुद्रात आढळणारा ॲंगलर फिश म्हणजे गूढमासाच!