चार पंखांनी उडणारा स्टॅण्डर्ड विंग्ड नाइटजार आहे जगावेगळा पक्षी!

पक्षी उडू शकतात. त्यांच्याकडे उडण्यासाठी पंख असतात. याचा आपल्याला हेवा वाटतो . मग चार पंखांनी उडणाऱ्या पक्ष्याबद्दल तुम्हाला काय वाटेल?