चातकाला आवडतं फक्त पावसाचंच पाणी. हा पक्षी असं का वागतो?
चातकाला फक्त पावसाचंच पाणी प्यायचं असतं, अंडीही दुसऱ्या पक्ष्यांच्याच घरट्यात घालायची असतात, राहायलाही त्याला एकट्यालाच आवडतं.