निळं रक्त तीन हृदय नऊ मेंदू असलेलेला बुध्दिमान जलचर कोण?

अनेक जलचर फार बुध्दिमान असतात हे अभ्यासातून सिद्ध झालंय. त्यातलाच एक ऑक्टोपस आहे. या भीतीदायक प्राण्याच्या मजेशीर गोष्टी!