गुबगुबीत शरीर अन मोठ्या डोळ्यांच्या क्यूट पांडांचं अदभूत जग!

गोंडस पांडाकडे बघितलं की बाळाविषयी वाटाव्यात तशा भावना निर्माण होतात. दिसायला वेंधळे दिसणारे पांडा खरंच तसे असतात का?