आपलं डोकं दुखतं पण मेंदू दुखत नाही.. म्हणजे काय?

अनेक कारणांमुळे आपलं डोकं दुखतं. पण डोकं दुखत असलं म्हणजे मेंदू दुखतो असं नाही. मेंदू दुखत नसला तरी मेंदूला शरीरात होणाऱ्या वेदना मात्र जाणवतात. हे

समोर कोणी फायटिंग करत असेल तर आपल्यालाही करावीशी का वाटते?

आपला मेंदू पक्का काॅपी कॅट आहे. मेंदूला खूप काही शिकायचं असतं .या इच्छेतूनच तो त्याला जे दिसेल त्याचं अनुकरण करायला जातो. मग मेंदूने वाईटाचंही अनुकरण केलं तर?

मेंदूला कार्टून्स पाहायला का आवडतं? नुसतं कार्टूनच पाहिलं तर!

आई बाबा जास्त वेळ कार्टून्स पाहात बसलं तर ओरडतात. पण मेंदूलाच कार्टून पाहायला आवडत असेल तर काय करायचं?

टी.व्ही मोबाइलच्या स्क्रीनवरचे सगळे रंगच उडून गेले तर?

समजा टी.व्ही, मोबाइलवर सर्व आपल्याला ब्लॅक ॲण्ड व्हाइटच दिसायला लागलं तर आपल्याला ते आवडेल का? खरंतर ते मेंदूलाच आवडत नाही. ते कसं?

काय खायचं? पोटाला चालेल ते की जिभेला आवडेल ते?

जे जिभेला आवडतं ते पोटाला चालेलंच असं नाही आणि पोटाला जे चालतं ते जिभेला अनेकदा आवडत नसतंच. काय खायचं? या अवघड वाटणाऱ्या प्रश्नाचं सोप्पं उत्तर आहे.

चित्रं काढताना, हाताने वस्तू बनवताना मेंदूत काय घडतं?

चित्रं काढणं,वस्तू बनवणं या हाताने करता येणाऱ्या गोष्टी आहेत. पण ही कामं करत असतान आपला मेंदूही त्यात सहभागी असतो. मदत करतो. ती कशी?