नुसता अभ्यास नको. मेंदूला दंगा मस्ती आणि धम्मालही आवडते!
धम्माल फक्त सुट्यात आणि एरवी फक्त अभ्यास असं नसतं. नुसता अभ्यास करुन मेंदूही कंटाळतो. खेळ, कला, छंद यामुळे मेंदूला छान वाटतं, उत्साह येतो.
धम्माल फक्त सुट्यात आणि एरवी फक्त अभ्यास असं नसतं. नुसता अभ्यास करुन मेंदूही कंटाळतो. खेळ, कला, छंद यामुळे मेंदूला छान वाटतं, उत्साह येतो.
प्रश्नांची उत्तरं आपण नेहमीच लिहितो. पण उत्तराला योग्य प्रश्न विचारता यायला हवे. हे काम उलटं आहे पण मेंदूला चक्रावणारं आहे.
आपण जेवतो तेव्हा शरीरात काय घडतं? तुला हे आठवतंय ना की, प्रत्येक घास तोंडात घालतो, त्यात आपल्या तोंडातली लाळ मिसळली जाते. वेगवेगळ्या टप्प्यावर शरीरातले विविध स्त्राव त्या अन्नामध्ये मिसळले जातात, यालाच पचनक्रिया म्हणतात. आता समजा आपण जेवतो आहोत, त्या वेळेला एखादी कारस्थानयुक्त मालिका चालू असेल, कोणीतरी कोणाला तरी शिव्या देतो आहे. कोणीतरी रागावतो आहे, … Read more
मेंदूची सिक्रेटस – डॉ. श्रुती पानसे बागेत गेल्यावर आपल्याला छान का वाटतं? कारण आपल्या मेंदूलाही बाग आवडते… असं का बरं? आपण अनेक वेळेला विसरतो की आपण माणसं आहोत, म्हणजे आपणही एक प्राणीच आहोत. निसर्गाशी जोडले गेलेले आहोत असं म्हणण्यापेक्षा आपण निसर्गाचाच एक भाग आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळेच बागेमध्ये, जंगलामध्ये, नदीकाठी, समुद्राकाठी, जिथे … Read more
कार्टून्स पाहायला मेंदूला आवडतं हे कार्टून्समधल्या विशिष्ट घटकांमुळे. पण तासनतास कार्टून्सच पाहात बसलं तर मात्र मेंदू कंटाळतो. त्यालाही विशिष्ट कारण आहे.
मेंदूला जे आवडत नाही ते सतत केल्यास मेंदू हुशार न होता मंद होईल. तसं व्हायला नको म्हणून मेंदूला काय आवडत नाही हे माहिती हवं.
आपल्या मेंदूने जास्त कार्यक्षमतेने काम करावं असं वाटत असेल तर तुम्हाला मेंदूला खूष ठेवणाऱ्या गोष्टी माहिती असायलाच हव्यात.
काही गोष्टी मेंदू चांगला लक्षात ठेवतो तर काही गोष्टी मेंदू सरळ सरळ विसरुन जातो. असं मेंदू का वागतो?
प्रत्येक क्षणी अगदी झोपेतसुध्दा काम करणारा आपला मेंदू कधीही दिसत नसला तरी आपल्या प्रत्येकासाठी तो फार महत्त्वाचा असतो.
सुटी आहे म्हणून दिवसभर टी.व्ही.आणि मोबाइल पाहाणार का? पण समजा हेच केलं तर आपला मेंदू तरतरीत कसा राहील? त्यासाठी काय करायला हवं?