खेळ खेळताना एवढा उत्साह कुठून येतो?

मैदानी खेळ खेळताना एकाच वेळी अनेक गोष्टी आपण करत असतो. याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीर आणि मनाच्या पातळीवर बऱ्याच गोष्टी घडत असतात.

मोबाइल बघत एका जागी बसण्याचा मेंदूला येतो कंटाळा!

वाढीच्या वयात मेंदूला जास्तीत जास्त ऊर्जा मिळेल असा खुराक हवा असतो. मोबाइल बघत एका जागी बसल्याने तो मिळत नाही! जे मेंदूला आवडत नाही ते का करायचं?

सुटीची सवय मोडून शाळेत जाण्याचा कंटाळा का येतो?

शाळा सुरु झाली की रुटीन बदलतं. सुटी संपल्याचं वाईट वाटतं. नवीन रुटीनशी जुळवून घेणं जिवावर येतं. हे असं का होतं?यातून बाहेर पडण्यासाठी मेंदू मदत करतो.. ती कशी?

आपल्याला सुट्टी असते तशी मेंदूलाही सुट्टी असते का?

मेंदू सुटी वगैरे घेत नाही. पण सुटीत झोप , आराम, स्क्रीन पाहाणं यापलिकडची वेगळी कामं तुम्ही केली असतील तर मेंदूमध्ये याची नोंद अवश्य केली जाते.

टी.व्ही मोबाइलच्या स्क्रीनवरचे सगळे रंगच उडून गेले तर?

रंग आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात. अधिकाधिक मोबाइल बघायला उद्युक्त करतात. स्क्रीनवरचे रंग काढून टाकले तर मोबाइल पाहण्याचा नक्कीच कंटाळा येईल.

नुसता अभ्यास नको. मेंदूला दंगा मस्ती आणि धम्मालही आवडते!

धम्माल फक्त सुट्यात आणि एरवी फक्त अभ्यास असं नसतं. नुसता अभ्यास करुन मेंदूही कंटाळतो. खेळ, कला, छंद यामुळे मेंदूला छान वाटतं, उत्साह येतो.

मेंदूला आव्हान देण्यासाठी प्रश्न विचारा! प्रश्न तयार करणे महत्त्वाचे. ते कसे?

प्रश्नांची उत्तरं आपण नेहमीच लिहितो. पण उत्तराला योग्य प्रश्न विचारता यायला हवे. हे काम उलटं आहे पण मेंदूला चक्रावणारं आहे.